एक्स्प्लोर
Uday Samant Threatened Case : उदय सामंत यांना धमकी देणाऱ्या नरेंद्र जोशी यांचा माफीनामा ABP Majha
उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी यांनी अखेर माफी मागितली आहे. उदय सामंत यांना जाळून टाकू असं वादग्रस्त वक्तव्य नरेंद्र जोशी यांनी काल राजापुरात केलं होतं. नाना पटोले यांच्या उपस्थितीत केलेल्या या वक्तव्यानंतर आता जोशी यांनी माफी मागितली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















