एक्स्प्लोर
Ratnagiri Holi 2022 : निर्बंध उठल्यानंतर शिमग्याची धूम, परंपरागत होळी नाचवत गावकऱ्यांचा आनंद
कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. कोकणवासी मोठ्या संख्येनं गावी परतल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक गावात शिमग्याचा उत्साह दिसतोय. लांजा गावचं ग्रामदैवत असलेल्या चव्हाटाची होळी पंरंपरागत साजरी केली गेली. 18 मानकऱ्यांच्या होळ्या एकत्र आणून परंपरागत पद्धतीन नाचवत ही होळी खेळली गेली.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
जालना
मुंबई
फुटबॉल : फिफा फिवर



















