एक्स्प्लोर
Ratnagiri : रत्नागिरीत शिंदे - ठाकरे गटात बाचाबाची, रामदास कदमांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न
रत्नागिरीतल्या दापोलीत शिंदे आणि ठाकरे गटात बाचाबाची झालीये. रामदास कदमांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक झालेलं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी रामदास कदमांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्नही केला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























