रत्नागिरीतल्या शेट्येनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट. तीन तास चाललं रेस्क्यू ऑपरेशन. तीन महिला अडकल्या होत्या ढिगाऱ्याखाली. त्यापैकी दोन महिलांचा रुग्णालयात मृत्यू.