एक्स्प्लोर
Shivrajyabhishek 2023 Raigad : भगवे झेंडे, ढोल ताशांचे गजर ; रायगडावर निनादतोय छत्रपतींचा जयघोष
किल्ले रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक यंदा ३५०व्या वर्षात पदार्पण करतोय. अनेक शिवप्रेमी कालच रायगडावर दाखल झाले. किल्ले रायगडावर तत्कालीन राजदरबार साकारण्यात आला आहे. २ जूनच्या सोहळ्यात राजदरबाराच्या बांधकामात ज्या किरकोळ त्रुटी आढळल्या होत्या, त्यात तातड़ीनं बदल करून सुधारणा करण्यात आल्या.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























