एक्स्प्लोर
Raigad Poladpur NDRF Rescue Operation : रायगडमध्ये 10 महिन्यांच्या चिमुकल्यासह महिलेला NDRFने वाचवलं
Raigad Poladpur NDRF Rescue Operation : रायगडमध्ये 10 महिन्यांच्या चिमुकल्यासह महिलेला NDRFने वाचवलं
पोलादपूर, रायगडमधे एनडीआरएफच्या टीमच्या बचावकार्याचा व्हिडीओ. पोलादपूर जवळील धरोली गावाचा रस्ता बंद झाल्यानं गावात अडकलेल्या एका परिवाला सुरक्षित ठिकाणी हलवलं. यामध्ये एक महिला आणि 10 दिवसांच्या चिमुकल्याचा समावेश.
आणखी पाहा