एक्स्प्लोर
Raigad Mobile Blast : महाडच्या आंबिवली गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी
रायगड जिल्यातील महाड तालुक्यातील आंबिवली गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होवून 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. अनिता वाघमारे असे तिचे नाव असून तिच्या तोंडाला दुखापत झाली आहे. महाड येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















