एक्स्प्लोर
Irshalwadi landslide : इर्शाळवाडीत रेस्क्यू ऑपरेशमध्ये अडचणी, आतापर्यत 22 जणांचा मृत्यू : ABP Majha
उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांची जवळच असलेल्या पंचायत मंदिरात भेट घेणार आहेत. दुर्घटना घडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे भेट देणार आहे. दरम्यान, या भेटीत उद्धव ठाकरे ग्रामस्थांना सांत्वन करून त्यांना धीर देणार आहेत.
आणखी पाहा























