औरंगजेबाच्या स्मृती दिननिमित्त दोन तरुणांनी King Of Hindustan असा आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर, पुण्याच्या मंचरमधील घटना.