एक्स्प्लोर
Special Report | जमावबंदी असतानाही भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी, अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. मात्र तरीही पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर गर्दी केलीय. खास करून लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते परंतु पोलिस या अतिउत्साही पर्यटकांवर कारवाई करून त्यांना पुन्हा माघारी धाडतायत. पर्यटनासाठी अगदी परफेक्ट वातावरण असताना निर्बंधांमुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड होत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















