एक्स्प्लोर
Adar Poonawalla on Corona Vaccine | सीरमची लस सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात : अदर पुनावाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनावरच्या लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. तसेच येत्या दोन आठवड्यात सिरम इन्स्टिट्यूट सरकारकडे परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती देखील पुनावाला यांनी दिली आहे. सीरमचे आदर पुनावाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
पुणे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
आणखी पाहा























