एक्स्प्लोर
Dharamchand Chordia | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचं निधन
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन झालंय. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माजी आमदार धरमचंद चोरडिया हे 1977 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक होते. 1992 मध्ये त्यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती. 1992 मध्येच जोधपूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर गेले होते.
पुणे
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
लातूर
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















