एक्स्प्लोर
Purandar Airport किती काळ रखडणार? मराठा चेंबरचे महासंचालक Prashant Girbane माझावर ABP Majha
पुण्यातील पुरंदर विमानतळाला संरक्षण खात्यानं परवानगी नाकारल्यानं उद्योजकांनी नाराजी व्यक्त केलीय. प्रस्तावितल पुरंदर विमानतळाला परवानगी नाकारल्यानं प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्राला विमानतळ नसणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिलीय. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरनं हे विमानतळ व्हावं यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवलीय.
मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांच्यांशी या विषयावर संवाद साधलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















