एक्स्प्लोर
Advertisement
Pune Traffic Police Special Report : ट्रॅफिक पोलिसांचा पर्दाफाश, दंड वसुलीचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन
दंड वसुलच्या नावाखाली पुणे वाहतुक पोलीसच वाटमारी करत असल्याच समोर आलय. पुण्यातील कोथरूड मधील नळ स्टॉप चौकात वाहतुक पोलीसांकडून दंड वसूल करण्यासाठी चौकातील एका दुकानात दंडाची रक्कम गुगल पे करण्यास सांगण्यात येत होत. मात्र त्या दुकानात पैसे स्कॅन करण्यासाठी नागरिक गेले की दंडाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दुकानदार गुगल पे ने पाठवायला सांगत होता. जास्त पैसे का घेताय अस लोकांनी विचारल्यावर जी एस टी आणि इतर टॅक्ससाठी हे अतिरिक्त पैसे घेतले जात होते अस उत्तर दुकानदाराकडून दिलं जात होतं. एका अर्थाने दुकानदाराला हाताशी धरुन पुणे वाहतूक पोलीसांनी लोकांकडून पैसे उकळण्यात येत होते. ए बी पी माझा कॅमेरात हा सगळा प्रकार कैद झालाय.
पुणे
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement