एक्स्प्लोर
Pune : समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाईंमुळे शिवराय छत्रपती बनले : Rajnath Singh ABP Majha
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यावर अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतलाय. साहसी खेळ आणि समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाई यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शिवाजीराजे छत्रपती बनले असं राजनाथ सिंह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे यांनी निषेध केलाय.
पुणे
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!
PCMC BJP : पिंपरी चिंचवड भाजपमध्ये श्रेयवाद रंगला!निवडणूक प्रमुखांसमोर अंतर्गत कलह चव्हाट्यावर?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























