एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Car Accident Update : अपघातावेळी बिल्डरपुत्राच्या कारमध्ये असणाऱ्या मित्रांचाही नोंदवणार जबाब

मुंबई: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात ज्या रात्री पोर्शे कारच्या धडकेत (Pune Car Accident) दोघांचा मृत्यू झाला त्यावेळी गाडीतून दोन व्यक्ती उतरल्या होत्या. तो दुसरा मुलगा कोणाचा होता?, हे समोर आलं पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले. नाना पटोले  यांच्या या वक्तव्यामुळे या अपघातावेळी पोर्शे कारमध्ये (Porsche car) खरोखरच आणखी एका बड्या व्यक्तीचा मुलगा होता का, याविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.  नाना पटोले मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे अपघात प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

ललित पाटील प्रकरणात ससून कशाप्रकारे ड्रग्ज माफियांसाठी हॉटेल बनलंय, हे समोर आलं होतं. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला. नागपूरमध्येही अशीच घटना घडली. नशेच्या अंमलाखाली दोन मुलींनी दोघांना उडवलं, त्यादेखील सुटल्या. जळगावमध्येह अशाच एका घटनेत आरोपी 10 तासांमध्ये सुटला. हे सर्व आरोपी श्रीमंत घरातील होते. पुण्यातील डॉ. तावरे प्रकरणात काही मंत्र्यांचीही नावं समोर येताना दिसत होते. गृहमंत्री याबाबत आता काय करणार? याची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) गेल्या वर्षभरापासून पब संस्कृतीविरोधात लढा देत आहेत. मग या घटनेनंतरच 36 पब का पाडले? अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. हेच का अजित पवारांचं कडक शासन?, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. 

यावेळी नाना पटोले यांनी आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, कोकण पदवीधरबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. पण आघाडीचा धर्म पाळला जाईल. कोकण, नाशिकमुंबई सगळीकडे आमचा उमेदवार तयार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

पुणे व्हिडीओ

Punekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget