एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Strike : भाडेकरूकडून गेल्या साडे तीन वर्षांपासून घरावर कब्जा, वृद्ध दाम्पत्याचं उपोषण
पुणे शहरात एक वृद्ध दाम्पत्य उपोषणावर बसलंय.. त्यांची मागणी ऐकाल तर आश्चर्य वाटेल.. त्यांना त्यांच्या घराचा ताबा हवाय.. भाडेकरूनं गेल्या साडे तीन वर्षांपासून घरावर कब्जा केलाय.. त्यानं भाडं देखील दिलेलं नाही. सलग दोन महिने भाडं दिलं नाही तर घरावरचा ताबा सोडावा लागेल, असं अॅग्रीमेंटमध्ये नमूद केलंय.. तरीही भाडेकरू घर सोडत नाहीये. आणि कहर म्हणजे तिथं किड्झी नावाची नर्सरी शाळा चालवतोय.. या विरोधात घराचे मालक डॉ. अविनाश फाटक आणि माधुरी फाटक हे वृद्ध दाम्पत्य अन्य ८-१० वृद्ध नागरिकांसह उपोषणाला बसले आहेत.
पुणे
![Pune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/9e45a5a3efc236be768421b83d5d83a31720456255121261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!
![Pune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/43cdc9f3320eb9f45794a6cd2fa916c21720449672030977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटक
![Ajit Pawar In Wari Baramati : पालखी सोहळ्यात अजितदादा सहभागी; हाती टाळ, मुखी माऊलींचा जयघोष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d6e366c3a7c3097c9615e8c364dabd841720340388087719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar In Wari Baramati : पालखी सोहळ्यात अजितदादा सहभागी; हाती टाळ, मुखी माऊलींचा जयघोष
![Leopard Dive Ghat : दिवे घाटात रस्ता ओलांडताना बिबट्याचा व्हिडीओ समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/13f6df2b2000a31d98dd2d5b6cc983fc1720321129119719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Leopard Dive Ghat : दिवे घाटात रस्ता ओलांडताना बिबट्याचा व्हिडीओ समोर
![Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/be7d91dcc8c7116ae199dc722e967bd11720251363233719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion