एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune : वडगाव शेरी परिसरातील दहावीत शिकणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला
Pune : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर वडगाव शेरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या आवारातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वडगाव शेरी येथील एका शाळेच्या आवारात आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित मुलगी शाळेत असताना आरोपीने शाळेत जाऊन हत्याराने तिच्यावर वार केले. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.येरवडा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
पुणे
![Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b8ebf80a7f318c709943cc5000bfd6ed1719909790250719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
![Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/f7908e42c6432ea9242fb6b6c465ce02171985981660190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन
![Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/6cdcd7263203e647b18f36bcb67eb9f31719809484232719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता
![Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/c15d256a614904a966caf643ad8b17d31719803542294719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता
![Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d52d345044234f4181638a571a417c01719732268480719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion