एक्स्प्लोर
Pune New Year 2024 Celebration : नववर्ष स्वागतासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुण्यातील अनेक रस्ते आज वाहतूक विभागानं बंद केलेत. यात एफ सी रोड, जे एम रोड आणि एम जी रोड हे सोयीनुसार संध्याकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. या रस्त्यांवर थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर नेहमी गर्दी होत असते. याच वाहतूककोंडीचा त्रास पुणेकरांना होऊ नये म्हणून वाहतूक विभागाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















