एक्स्प्लोर
Pune NDA Parade : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145 वा दीक्षांत सोहळा; द्रौपदी मुर्मू यांची हजेरी
Pune NDA Parade : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145 वा दीक्षांत सोहळा; द्रौपदी मुर्मू यांची हजेरी पुण्यात आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएचा १४५ वा दीक्षांत संचलन सोहळा आहे.... या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत... राष्ट्रपतींचा आज आणि उद्या पुणे दौरा आहे. उद्या देखील ए.एफ.एम.सी इथे कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत... यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मुली पथसंचलनात सहभाग घेणार आहेत.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















