एक्स्प्लोर
Pune : पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत छात्राचा संशयास्पद मृत्यू, प्रकरणाची चौकशी सुुरु
देशसेवेचे स्वप्न घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झालेल्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. जी प्रत्यूश असं या मुलाचं नाव आहे. तो मूळचा बंगळूरूचा राहणारा आहे. सोमवारी एनडीएमध्ये दाखल झालेला प्रत्यूश मंगळवारी त्याच्या होस्टेलमधील खोलीसमोर बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला त्वरित प्रबोधिनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वीचा त्याचा मृत्यू झाला होता. या कॅडेटच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रबोधीनीच्या प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे. हा विद्यार्थी एनडीएच्या 147 व्या तुकडीचा विद्यार्थी होता
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















