एक्स्प्लोर
Pune: कौमार्यभंगाचा ठपका ठेवत विवाहितेचा छळ, हडपसरमध्ये गुन्हा दाखल ABP Majha
अमेरिकेत नोकरी करणाऱ्या एका उच्चशिक्षित पतीने लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत उच्चशिक्षित पत्नीचा छळ केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी पीडित तरुणीने अमेरिकास्थित पतीसह सासू सासऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरुन या तिघांविरोधात पुण्यातील हडपसरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी पती सध्या अमेरिकेतील टेक्सास याठिकाणी नोकरी करतोय़.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
धाराशिव
राजकारण
Advertisement
Advertisement


















