एक्स्प्लोर
Pune Lok Sabha Election : पु्णे लोकसभेची पोटनिवडणूक होणारच , निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण
दिवंगत गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झालीय. तिथं आता पोटनिवडूक होणारच, अशी माहिती एबीपी माझाच्या हाती लागलीय. पुणे निवडणूक विभागाकडून त्याची संपूर्ण तयारी केलीय. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट तसेच मतदान यंत्रांच्या देखभालीसाठी इंजिनीअर्सची केलेली नियुक्ती पाहता, लोकसभा पोटनिवडणूक होणारच असं चित्र निर्माण झालंय. इतकंच नाही तर, पुणे विभागाकडून तयारी पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर केंद्रीय निवडणूक आयोग तातडीने निवडणूक जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















