एक्स्प्लोर
Advertisement
Pune Bypoll Election : Kasba Peth and Chinchwad पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न
विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपकडून अद्याप चित्र स्पष्ट नाहीय. या दोन्ही जागांवर उमेदवार कोण असतील?, याबाबत महाविकास आघाडीचा आज निर्णय होण्याची शक्यताय. तर भाजपचा उमेदवार केंद्रीय पातळीवर ठरेल आणि तो जाहीर केला जाईल, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतलीय. शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतल्यानंतर, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय. त्याचसोबत, कसबा आणि चिंचवडचा उमेदवार कोण असेल?, हेसुद्धा लवकरच कळेल, असं फडणवीस यांनी सांगितलंय.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement