एक्स्प्लोर
Pune : पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा , लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी
पुण्यात आज सकल हिंदू समाजाने मोठा मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय... याला निमित्त होतं लव्ह जिहादला कडाडून विरोध आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करणे... राज्यात गेले काही महिने सतत मोर्च निघायतंय... पुण्यातील सकल हिंदू मोर्चात आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, 'तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, धनंजय देसाई आदी सहभागी झाले होते... या मोर्चाची सुरुवात लाल महालपासून झाली होती... यावेळी शिवेंद्र राजे भोसले आणि राजा भैया आक्रमक झालेले दिसले... तर लव्ह जिहाद असं काहीच नाही, असा दावा आमदार अबू आझमी यांनी केलाय...
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















