एक्स्प्लोर
Pune : जुन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या आंदोलनात Dhananjay Munde यांच्या हातात ट्रॅक्टरचं स्टेअरींग
पुण्याच्या जुन्नरमध्ये आज कांदा निर्यात धोरणाविरोधात राष्ट्रावादीनं ट्रॅक्टर मोर्चा काढला. धनंजय मुंडेंनी या आंदोलनात ट्रक्टरचं स्टेरिंग स्वतःच्या हाती घेतलं. शेकडो ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी मार्गावर कांदा फेकला. केंद्र सरकारपर्यंत कांदा उत्पादकांचा आवाज पोहचवण्यासाठी असा पवित्रा घेण्यात आला. धनंजय मुंडेंनी कांदा निर्याती धोरणाला घेऊन चौफेर टीका केली. मात्र भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावर बोलणं टाळलं.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















