एक्स्प्लोर
Pune Cyber Crime: पुण्यातील निवृत्त कर्नलला सायबर चोरट्यांनी घातला 3 कोटींचा गंडा
Pune Cyber Crime: पुण्यातील निवृत्त कर्नलला सायबर चोरट्यांनी घातला 3 कोटींचा गंडा. पुण्यातील एका निवृत्त कर्नलला सायबर चोरांनी कंगाल केलंय. सायबल चोरांनी या ७२ वर्षीय निवृत्त कर्नलला तब्बल तीन कोटींचा गंडा घालून त्यांची आयुष्यभराची कमाई लुटलीय. सुरुवातीला वॉट्सअप मेसेजवर निवृत्त कर्नलला ऑनलाईन कमाईतून लाखो रुपये कमावण्याचे आमिष दाखवण्यात आलं. सुरुवातीला या निवृत्त कर्नलला पैसैही मिळाले. त्यानंतर या कर्नलला स्वतः गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. यामध्ये या लष्करी अधिकाऱ्यांची आयुष्यभराची कमाई लुटण्यात आली.
Tags :
Pune Cyber Crimeपुणे
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement