एक्स्प्लोर
Advertisement
Pune Crime News : यवतमधील भीमा नदी हत्या प्रकरणाला नवं वळण, दफन केलेले मृतदेह पुन्हा काढणार बाहेर
पुण्याच्या यवतमधील भीमा नदी हत्या प्रकरणाला आता नवं वळण आलंय. दौंड तालुक्यातील पारगावमध्ये हत्या करण्यात आलेल्या सात पैकी तीन मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन केलं जाणारेय. त्यासाठी अंत्यविधी करुन दफन करण्यात आलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आलेत. ससून रुग्णालयाच्या टीमकडून पुन्हा शवविच्छेदन केलं जाणारेय. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींनाही अटक केलीये.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement