एक्स्प्लोर
वैष्णवीवर थुंकणाऱ्या नणंद करिश्माची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत जवळीक, फोटो अन् सेल्फी समोर
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे.
Vaishnavi hagawane karshima photo
1/8

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे.
2/8

विशेष म्हणजे राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील वैष्णवीच्या लग्नाला हजर राहिले होते. मात्र, उगाच बदनामी करताय, माझी चूक असेल तर फासावर लटकवा असे अजित पवारांनी म्हटले होते.
Published at : 23 May 2025 01:49 PM (IST)
आणखी पाहा