एक्स्प्लोर
Pune Chipko Protest : झाडं वाचवण्यासाठी पुण्यात जंगली महाराज रोडवर चिपको आंदोलन
Pune Chipko Protest : झाडं वाचवण्यासाठी पुण्यात जंगली महाराज रोडवर चिपको आंदोलन
पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी आज चिपको आंदोलन करणार आहेत. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार असून सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनदरम्यान करण्यात येणार असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाडांना सर्व आंदोलनकर्ते मिठी मारणार आहेत. झाडं वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहेत.
पुणे
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?
Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion



















