एक्स्प्लोर

Horoscope Today 7 September 2026: आज शेवटचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 7 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 7 सप्टेंबर 2026 सोमवार, 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 7 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शेवटचा श्रावणी सोमवार आहे. हा दिवस भगवान भगवान शंकराला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शिवकृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात स्वतंत्र वृत्ती राहील, आत्मविश्वासाने स्वकर्तृत्वावर पुढे याल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणाची मदत घ्यायला आवडणार नाही, घरामध्ये स्वतःच्या बुद्धीने तर्काने काही कामे करून दाखवाल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवहारात थोडी तारतम्य बुद्धी आणि सारासार विचार वापरला तर कामात यश मिळेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या दृढ निश्चयामुळे मी मी म्हणणारे तुमच्यापुढे नांगी टाकतील, या सर्व कामांमध्ये थोडी मानसिक आंदोलने अनुभवास येतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला स्वतःचा छंद जोपासतील, अनेक प्रतिष्ठित लोकांच्या सहवासात याल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल, घरातील सर्वांनाच घर सजवण्यामध्ये आनंद वाटेल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील, स्थावर इस्टेटची कामे मार्गी लागतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्यांना घर घ्यायचे असेल, त्यांनी विचार करायला हरकत नाही प्रकृतीला मात्र जपावे 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जुने मित्र मैत्रिणी भेटतील, दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रसिद्धी मिळेल, लेखकांच्या लेखन शैलीमध्ये एक वेगळाच अविष्कार दिसेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला आपल्या प्रेमळ वागणुकीने सर्वांना जिंकून घेतील, तुमच्या अंगी असलेल्या कलेचा अविष्कार इतरांना बघायला मिळेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटेल, अति भावनाप्रधानता टाळायला हवी.

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! मालव्य - बुधादित्य राजयोगाची डबल पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..
शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..
Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत तुमच्या राशीनुसार 'अशी' करा देवीची पूजा; जाणून घ्या कोणत्या राशीने कोणते फूल अर्पण करावे?
शारदीय नवरात्रीत तुमच्या राशीनुसार 'अशी' करा देवीची पूजा; जाणून घ्या कोणत्या राशीने कोणते फूल अर्पण करावे?
Pitru Paksha 2026: मुलगा नसेल, तर मुलगी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकते का? गरुडपुराण, धार्मिक मान्यता सांगते...
मुलगा नसेल, तर मुलगी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकते का? गरुडपुराण, धार्मिक मान्यता सांगते...
Budh Vakri 2026 : 24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Embed widget