एक्स्प्लोर
Advertisement
Pune Accident : पुण्यातील नवले पूलाजवळ पुन्हा अपघात, दुचाकीस्वाराला गमवावा लागला जीव
Pune Accident : पुण्यातील नवले पूलाजवळ पुन्हा अपघात, दुचाकीस्वाराला गमवावा लागला जीव
पुण्यातील नवले पूल आता मृत्यूचा सापळा बनलाय... दिवसागणिक या मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढू लागलंय. आज सकाळी पावणे ९ च्या सुमारास नवले पुलावर एक विचित्र अपघात झालाय. या अपघातात भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रकनं एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिलीय. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. तसंच या ट्रकचा वेग इतका भरधाव होता की या ट्रकनं आजुबाजूला असणाऱ्या वाहनांनाही धडक दिलीय. याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पुणे
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
Pune Congress : पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटावरून वादावादी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement