एक्स्प्लोर
Advertisement
Lalit Kala Kendra : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्राचे प्रमुख प्रविण भोळेंना अटक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना कालच्या वादग्रस्त नाटकाबाबत अटक करण्यात आलीय. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट या प्रायोगिक नाटकातून आक्षेपार्ह संवाद सादर केल्याच्या आरोपांवरुन अटक करण्यात आलीय. त्यानंतर ललित कला केंद्राला कुलुप लावण्यात आले असून संपूर्ण विद्यापीठात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion