एक्स्प्लोर

Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ?

Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ? वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजाच्या आईची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला १२ लाखांची देणगी.. तर पंकजा मुंडेंच्या उमदवारीसाठी दिलीप खेडकरांनी देवीला अर्पण केला होता चांदीचा मुकूट... प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे एकानंतर अनेक कारनामे समोर येत आहेत. आपल्या खासगी कारवर अंबर दिवा लावून थाट आणि अधिकारी पदाचा रुबाब केल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र, पूजा खेडकर यांच्या आयएएस अधिकारी पदाच्या निवडीवरच आता अनेक शंका उपस्थित होत आहेत. कारण, अंपगत्वाचं (Disable) प्रमाणपत्र दाखवून त्यांनी ही सनदी अधिकारीपदाची नोकरी मिळवली, पण ज्या महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसपदाची पदवी मिळवली, त्या महाविद्यालयाकडे आपण शारिरीकदृष्ट्या फीट असल्याचं प्रमाणपत्र त्यांनीच दिलं असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यातच, आता पिंपरी चिंचवड (Pimpari chinchwad) महापालिकेतून त्यांना पायातील अपंगत्वाचंही प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे.

पुणे व्हिडीओ

Supriya Sule Protest Full PC : 1500 रुपये नको, सुरक्षा द्या; बदलापूर प्रकरणात सुळे आक्रमक ABP MAJHA

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात

बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर...; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात

Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chitra Wagh On Badlapur Case : लहान मुलीकडून घटना वदवून घेण्यासा वेळ लागतो , पोलिसांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 21 August 2024Nitin Raut : SC-ST उपवर्ग संदर्भात कोर्टाचा निर्णय संविधानाला तडे देणाराNitin Patil : राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन पाटलांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात
बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर...; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात
बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर...; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात
Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
Chitra Wagh on Badlapur Protest: 10 वाजल्यानंतर बाहेरुन लोंढा आला अन्... बदलापूर आंदोलनाबात चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
10 वाजल्यानंतर बाहेरुन लोंढा आला अन्... बदलापूर आंदोलनाबात चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
Saara Kahi Tichyasathi Marathi Serial Updates : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 

Embed widget