एक्स्प्लोर
PMPML Bus : प्रवासी आणि चालकामधलं भांडण, पीएमपीएमएलच्या बसमधला व्हीडिओ व्हायरल
पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यावर धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसमधला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय.. ज्यात एक प्रवासी आणि चालकामधलं भांडण इतर प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केलंय.. बस थांबवण्यावरुन सुरु झालेला हा वाद नेमका काय आहे पाहुयात
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















