एक्स्प्लोर
Pune Paper Leak : पेपर लीक प्रकरणी मोठी कारवाई, डॉ. महेश बोटले यांना पुणे पोलिसांनीकडून अटक
आरोग्य भरतीच्या एकतीस ऑकटोबरला झालेला पेपर लीक केल्याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . पेपर सेट करण्याची जबाबदारी असलेल्या डॉक्टर बोटलेंनी स्वतःच तो पेपर कसा फोडला आणि लातूरला आरोग्य विभागामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या प्रशांत बडगिरेनें त्याचा कसा बाजार मांडला याचा परदाफाश करणारा ए बी पी माझाचा हा विशेष रिपोर्ट .
पुणे
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement