एक्स्प्लोर
Night Curfew at Lonavala | लोणावळ्यात आज रात्रीपासून 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू
लोणावळ्यात आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यासंदर्भात आदेश जारी केले आहे. 5 जानेवारीपर्यंत या कर्फ्यूची अंमलबजावणी होणार आहे. लोणावळा शहर, भुशी धरण, अॅम्बी व्हॅली, लवासासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा यात समावेश आहे. त्यामुळे नाताळ आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटनस्थळी गेलात तर तुम्हाला रात्री 11 ते सकाळी 6 बाहेर वावरता येणार नाही.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















