एक्स्प्लोर
Pune : ...तर आम्ही सुध्दा मुलांना भगवं उपरणं घालून शाळेत पाठवू, हिजाबविरोधात हिंदूमहासभा आक्रमक
पुण्यात एकीकडे राष्ट्रवादीनं हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यानंतर आता हिंदू महासभाही आक्रमक झाली आहे. हिंदू महासभेच्या महिलांनी भगवं उपरणं घालून कसबा गणपती ते लाल महाल अशी रॅली काढली. सुशिक्षित महिला जर हिजाबचं समर्थन करत अशतील तर आम्हीही मुलांना भगवं उपरणं घालून शाळेत पाठवू अशि प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Hijab Hijab Bibi Muskan Bibi Muskan Jamiat Ulema-e-Hind Pune Hijab Pune Hindu Mahasabha Hindu Mahasabha Puneपुणे
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















