एक्स्प्लोर
Advertisement
Corona Vaccine Drive | सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी स्वत:ला COVISHIELD लस टोचून घेतली
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात आजपासून कोरोना लसीकरण सुरु झालं. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही आज लस टोचून घेतली आणि या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झाले. लस घेतल्यानंतर कोणतेहे दुष्परिणाम जाणवत नाही हे अधोरेखित करण्यासाठी अदर पुनावाला यांनी लस टोचून घेतली. अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement