एक्स्प्लोर
Coronivirus | पुण्यातील कोरोना व्हायरसचे रुग्ण व्यवस्थित; काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन | ABP Majha
पुण्यात कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना व्हायरसची संशयित महिला रुग्ण आढळली आहे. संबंधित महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती. त्यानंतर कालपासून तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती, तिला याचा त्रासही होऊ लागला होता. तातडीने खबरदारी म्हणून महिलेला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिलीय.
पुणे
Mumbai Pune Missing Link जगातील सर्वात रुंद टनेल, भारतातील सर्वात उंच ब्रिज Exclusive Report
Pune Protest | Pune University मध्ये विद्यार्थ्यांच 'Re-exam', 'Carry-on' साठी आक्रमक आंदोलन
Pune Child Rescue | पुण्यात 4 वर्षांची Bhavika एकटी घरात, Fireman Yogesh Chavan यांनी वाचवले प्राण
Vastav 181 Pune : थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओचं सत्य,चार वर्षांची भाविका कशी वाचली?
Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















