एक्स्प्लोर
Advertisement
Pune Misal on Mahatma Phule Jayanti : पुणेकरांसाठी 5000 किलो मिसळ, महात्मा फुले जयंतीला उपक्रम
Pune Misal on Mahatma Phule Jayanti : पुणेकरांसाठी 5000 किलो मिसळ, महात्मा फुले जयंतीला उपक्रम
मिसळ म्हणजे पुणेकरांचा जीव की प्राण मिसळ असली की पुणेकर तुटून पडतात. प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी पाच हजार किलोची मिसळ तयार केलीय. त्यानंतर ही मिसळ एक लाख लोकांना वाटण्यात देखील येणारे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ही मिसळ तयार करण्यात आलीय. यावेळी ही मिसळ बनविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील हातभार लावला आणि त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांनी देखील या मिसळचा आस्वाद घेतला. या मिसळीची बातमी कळल्यावर पुणेकरांनी मिसळीवर ताव मारण्यासाठी गर्दी केलीय.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement