एक्स्प्लोर
Cantonment Pune : देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होणारी टोलवसुली बंद, संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होणारी टोलवसुली बंद करण्यात आली आहे. या टोलवसुलीनं शहरातील वाहतुकीवर परिणाम होत असल्यानं संरक्षण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान शहरांतर्गत वाहतुकीसाठी टोल भरावा लागत असल्यानं नागरिकांकडून याबाबत तक्रार करण्यात आली होती.
पुणे
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















