एक्स्प्लोर

Bopdev Ghat Crime: बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणाती संशयित आरोपींचं स्केच पूर्ण

गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचाराच्या घटनांनी राज्याभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन अत्याचाराच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत. यामधील दोन घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, तर एका घटनेत तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती आहे. या तीन घटनांवरून महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र दिसून येत आहे. एका घटनेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेला जाणाऱ्या स्कुलबसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, तर दुसऱ्या एका घटनेत आपल्या जन्मदात्या नराधम बापाने आपल्या मुलीवर घरातच अश्लील व्हिडिओ दाखवत गेल्या एका वर्षापासून लैंगिक अत्याचार केला, तर तिसरी घटना म्हणजे आपल्या मित्रासोबत पुण्याच्या जवळच असलेल्या बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली असतानाच 21 वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिच्यावर येवलेवाडी परिसरात तिघांनी सामूहिक अत्याचार केला, या घटनांनी शहर हादरले आहे. 

पुणे व्हिडीओ

Bopdev Ghat Crime:  बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणाती संशयित आरोपींचं स्केच पूर्ण
Bopdev Ghat Crime: बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणाती संशयित आरोपींचं स्केच पूर्ण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात

Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar on Reservation : आरक्षणावर पवारांनी कोणता तोडगा सुचवला ?Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaJob Majha : अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त

Salil Ankola : धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
Embed widget