एक्स्प्लोर
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडचं नामकरण 'जिजाऊनगर' करा, भक्ती-शक्ती प्रतिष्ठानची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिन थाटामाटात साजरा होतोय. याचंच औचित्य साधत पिंपरी चिंचवडचं नामांतर करून शहराला जिजाऊनगर असं नाव द्यावं, अशी मागणी भक्ती-शक्ती प्रतिष्ठान ने केलीये.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















