Baramati Theft: बारामतीत पकडले ज्योतिषप्रेमी चोर; एप्रिलमध्ये चोरी, 4 महिन्यांनी बेड्या
Baramati Theft: बारामतीत पकडले ज्योतिषप्रेमी चोर; एप्रिलमध्ये चोरी, 4 महिन्यांनी बेड्या ज्योतिषाकडून मुहूर्त काढत ६ जणांनी मिळून बारमतीत दरोडा टाकला होता.घरात एकटी असलेल्या महिलेचे हातपाय बांधून, तिच्या तोंडात बोळा कोंबून घरातील तब्बल 95 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच 20 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बारामती मध्ये घडली होती. 21 एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून त्यात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रोख रकमेसह एकूण 76 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)