Baramati Politics :बारामतीत Supriya Sule - Sunetra Pawar यांच्या विकासरथाची चर्चा,निवडणुकांची नांदी?
महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात वेगळे रंग भरणारा मतदारसंघ... यंदा मात्र बारामतीची ही माती काहीशी बावरलीय... बारामतीतले मतदार बुचकळ्यात पडलेत... कारण, ज्या मातीने फक्त पवारांच्या माथी विजयाचा गुलाल लावला, ज्या बारामतीकरांनी फक्त पवारांच्या गळ्यात विजयाचे हार घातले... त्याच पवार घराण्यात पहिल्यांदाच सर्वात मोठी राजकीय फूट पडलीय... सुप्रिया सुळे आणि अजित पवार.. नात्याने बहिण-भाऊ.. आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात म्हणाल तर एकमेकांची ढाल.. मात्र आता याच ताई आणि भावाने एकमेकांविरोधात राजकीय तलवारी उगारल्या आहेत... ज्या मैदानात दादा सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरायचे.. ज्या मैदानात दादांनी ताईंच्या विजयासाठी जीवाचं रान केलं.. आज त्याच मैदानात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार व्हाया सुनेत्रा पवार असा वाद कसा उभा राहिलाय..
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)