एक्स्प्लोर
Baramati : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झालाय... शेतकऱ्याने संचालकाचे नाव घेतल्याने कारखाना संचालक योगेश जगताप यांचे समर्थक आक्रमक झाले.... योगेश जगताप यांचे समर्थक या शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेले... काहीकाळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता....
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















