एक्स्प्लोर
Advertisement
Chinchwad By Elections साठी अश्विनी जगताप भाजपच्या उमेदवार? उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे चर्चांना उधाण
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय... अश्विनी जगताप दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी असून त्यांनी भाजपसाठी हा अर्ज घेतला आहे.. त्यामुळे भाजपकडून त्याच उमेदवार असणार का असा सवाल उपस्थित झालाय.. दरम्यान लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप हे देखील भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.. मात्र अश्विनी जगताप यांनी अर्ज घेतल्याने भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय...
पुणे
Pune Crime : पुण्यात बदलापूर; स्कूलबस ड्रायव्हरकडून 2 मुलींवर अत्याचार, वंचितचा आक्रमक पवित्रा
Doctor on Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळं! घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी काय पाहिलं?
Pune Helicopter Crash Details : टेकऑफनंतर 5व्या मिनिटाला कोसळलं हेलिकॉप्टर, A टू Z माहिती
Pune Helicopter Crash Details : हेलिकॉप्टरचा चेंदामेंदा, दोन पायलट मृत्यूमुखी; EXCLUSIVE VIDEO
Pune Helicopter Crash : पुणे हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी, आमदार Sangram Thopte यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion