एक्स्प्लोर
Sangli Flood | सांगली, कोल्हापूरच्या पुराला 'अलमट्टी' जबाबदार नाही,वडनेरे समितीची अलमट्टीला क्लिनचिट
मागील वर्षी सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराला कर्नाटकमधील अलमट्टी धरण जबाबदार नसल्याचा आहवाल वडनेरे समितीनं दिला आहे. 2005 साली सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराला देखील अलमट्टीच कारणीभूत असल्याचा आरोप झाला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी अलमट्टी बाबत अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु मागील वर्षी आलेल्या महापुराची कारणं शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या वडनेरे समितीने अलमट्टी धरण हे महापुराला कारणीभूत नव्हतं असा धक्कादायक अहवाल दिलाय.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















