एक्स्प्लोर
Pune Adulterated Paneer : पुण्यात बनावट पनीर कारखान्यावर कारवाई, 899 किलोंचा साठा जप्त ABP Majha
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत... याच काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालंय... हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द इथल्या मे. आर. एस डेअरी या बनावट पनीर कारखान्यावर छापा मारलाय.. यावेळी तब्बल २ लाखांचा ८९९ किलो बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आलाय... बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारे लाखोंचं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलंय... सण उत्सव काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.
पुणे
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
Pune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
मुंबई
भविष्य
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement